Girish Mahajan Jalgaon : एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन, जळगावच्या निकालावर महाजन थेटच बोलले..

Continues below advertisement

Girish Mahajan Jalgaon : एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन, जळगावच्या निकालावर महाजन थेटच बोलले..

मुक्ताईनगरमध्ये भाजप चा पराभव एकनाथ खडसे यांच्यामुळे झाला
गिरीश महाजन यांचा एकनाथ खंडसेवर हल्लाबोल
त्यांनी रक्षा खडसे यांच्याबर दबाव टाकून त्यांची माणसे उभी केली
लोकांनी त्यांना आधीच नाकारले आहे
ते सांगत होते मी मोठा नेता आहे उत्तर महाराष्ट्र राज्याचा नेता आहे
मग आता कुठे गेले
18 जागा त्यांनी मागून घेतल्या आम्ही त्यांना दिल्यात
ही परिवाराची लढाई नाही पक्षाची लढाई असते
त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांना उतरती कळा लागली
त्याच्या घरात चार पक्ष आहेत, 
जिल्हा बँक दूध संघ सर्वच हारले

नगरपालिका निवडणूक एक ट्रेलर होता महापालिका चा पिक्चर बाकी आहे
येत्या महापालिका मध्ये महाविकास आघडी चे काहीच दिसणार नाही
हे फक्त येतात हात जोडता आणि निघून जातात
(गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली)
आता पुन्हा महाविकास आघडी evm ला दोष देतील
हे कोणी फिरकले नाही आमचे नेते रात्र दिवस फिरले प्रचार केला
त्रंबकेश्वर परिषद हातातून जाणे हे दुःख आहे, कुंभमेळा असल्याने ती नगरपरिषद हवी होती, पण आमच्या मित्र पक्षाला आहे हे बरे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola