एक्स्प्लोर
Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिशा शर्माने का स्वत: ला का संपवलं? तुनिशाची 'रिल ते रिअल स्टोरी
Tunisha Sharma Latest News: हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात गेली होती. शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसंच लव्ह जिहादचाही काही अँगल नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तिच्या हातावर जे बॅन्डेज लावले होते. शीझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याच एसीपी जाधव यांनी म्हटलं आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम
Special Report Ladki Bahin Yojana Money : 'लाडकी'ला धडकी? दंडाच्या भीतीमुळे बहिणींना लाभ नको?
Special Report Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अधिवेशनात पण खदखद मनात; अंतर्गत प्रश्न अजूनही तसाच
Special Report SSC HSC Hall Ticket : हॉल तिकीटवर जात विरोधाची छडी, सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका
Maha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement