एक्स्प्लोर
Mumbai Gokhale Bridge Special Report : गोखले पूल तोडण्यावरुन तू तू मैे मैं !
धोकादायक असल्याचं कारण देत गोखले पूल बंद करण्यात आला. पण आता हा पूल कोण पाडणार यावरुन मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासनामध्ये वाद सुरु झालाय. जर पूल कोण पाडणार हे ठरलंच नव्हतं तर मग पूल बंद करुनमुंबईकरांना वाहतुक कोंडीमध्ये का ढकललं असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement