Mahavitaran वर थकबाकीचा भार कुणामुळे? वाढीव बिलांच्या आरोपांचं काय होणार?
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 16 Sep 2021 11:40 PM (IST)
50 हजार कोटींची बिलं थकीत भाजप काळात राहिली हे सत्य आहे. त्यांनी त्यावेळी वसुलीचं केली नाही. याबाबत काही आता अभय योजना आणता येईल का याबाबत सरकार विचार करत आहे, असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं.