एक्स्प्लोर
Nawab Malik NCP Special Report : नवाब मलिक कुणाचे? काकांचे की पुतण्याचे?
२३ फेब्रुवारी २०२२ला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात राष्ट्रवादी आमदार नवाब मलिकांना ईडीने अटक केली. अटक होताच मलिकांनी जामीनासाठी अर्ज केला खरा..मात्र कोर्टाकडून त्यांना केवळ तारखांवर तारखा मिळाल्या. आणि आज तब्बल १ वर्ष ५ महिन्यानंतर सुप्रीम कोर्टानं मलिकांना जामीन मंजूर करत दिलासा दिला..मात्र मलिक जेलमध्ये गेल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल झालेत.. त्यामुळे मलिक बाहेर येण्याआधी ते शरद पवारांना पाठिंबा देणार कि दादांना यांची चर्चा सुरु झालेय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report

Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ



























