एक्स्प्लोर
Satyajit Tambe Special Report : सत्यजीत तांबे नेमके कुणाचे, तांबेंना पवारांचं बळ?
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजयश्री खेचून आणत तांबे कुटुंबाचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय. सत्यजित यांच्या विजयला जसे अनेक कंगोरे आहेत तसेच अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.. पाठिंबा देण्याची इच्छा असूनही खुलेपणानं भाजप प्रत्यक्ष मतदानापासून दूर राहिली. बाळासाहेब थोरातनाचं मौन आणि पुढील वाटचालीच्या चर्चा या साऱ्या गोष्टी यात दडल्यात.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha



























