एक्स्प्लोर
Advertisement
Satyajeet Tambe Special Report : सत्यजीत तांबे नक्की कुणाचे? मविआचे? की भाजपचे?
नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.. आणि त्यानंतर यामागे भाजपचाच हात असल्याची चर्चा सुरु झाली. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी तसे आरोपही केले. पण आज प्रचाराची मुदत संपली तरीही भाजपने मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबद्दल अजूनही भूमिका घेतलेली नाहीये. तांबेंच्या विरुद्ध उभ्या असलेल्या शुभांगी पाटलांना मविआची साथ मिळाली. पण दुसरीकडे तांबेंना मात्र भाजपने अजूनही पाठिंबा दिला नाहीये.))त्यामुळे या निवडणुकीत आता सगळ्यांचं लक्ष आहे ते भाजपच्या भूमिकेकडे. कारण तांबेंसाठी भाजपची मतं निर्णायक ठरु शकतात
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Mahayuti Seat Sharing : आरंभ है बंड! नाराज नेत्यांचा बंडखोरीचा इशारा Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement