एक्स्प्लोर
पाथरी अद्याप विकासनिधीच्या प्रतिक्षेत, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली? निधी केव्हा मिळणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई जन्मभुमी पाथरी साठी १०० कोटींच्या निधीची घोषणा केली आणि जन्मभुमी वरून पाथरी विरुद्ध शिर्डी असा मोठा वाद रंगला.दोन्ही ठिकाणी मोठी आंदोलन झाली.देशभरात हे प्रकरण गाजले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विकास निधी घ्या विकास करा वाद नको म्हणत वाद तर मिटवला मात्र निधी काही दिला नाही.निधीची घोषणा होऊन वर्ष लोटले तरी अद्याप एक रुपयाही न मिळाल्याने पाथरीचे पिपली लाईव्ह झाले का?असा प्रश्न पडलाय.साई बाबांच्या जन्मभुमीत याच वर्षभरात काय झाले यावरचा एबीपी माझाचा एक खास रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Onion Farmer Special Report : शेतकऱ्याची थट्टा, कांद्याला भाव नाही, सरकारचं चाललंय काय?

Manohar Baba : बाळूमामाचं नाव भोंदूचा डाव, कोण आहे भोंदू मनोहर भोसले? Special Report

Satara Apple Tree : साताऱ्यात सफरचंदाची बाग, शेतकऱ्यांसाठी स्पेशल रिपोर्ट special Report

Auto Marathi Contro Special Report : मराठीची अट, शिवसेनेचे दोन गट, मराठी सक्तीच्या निर्णयाने वाद

AAP Party Special Report : भाजपचा झाडू फोडले आपचे भिडू, केजरीवालांच्या पक्षावर भाजपचा झाडू
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भारत
भारत


























