मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा, स्थूलतेची नेमकी कारणं काय? लॉकडाऊनचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड
Updated at:
03 Jun 2021 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळे मागच्या एक वर्ष्यापासून मुल घरातच बसून आहेत त्यामुळे मुल घरात मोबाईल किंवा टीव्हीचा मनोरंजनासाठी आणि अभ्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. या साधनामुळे मात्र मुलांच्या शरीराची हालचाल बंद झाली आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊन अनेक मुलांच्या वजनात मोठी वाढ झाल्याच पाहायला मिळतंय. काय आहेत नेमकी वजनवाढीची कारण पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट