Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha
Continues below advertisement
Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha
पर्थ कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय भारतानं कांगारुंचा 295 धावांनी उडवला धुव्वा भारतीय गोलंदाजीसमोर कांगारुंचं सपशेल लोटांगण कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियातील आजवरचा सर्वात मोठा विजय बुमराच्या टीम इंडियाकडून 47 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत बॉर्डर - गावस्कर मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठे कसोटी विजय 320 धावांनी - 2008, मोहाली 295 धावांनी - 2024, पर्थ 222 धावांनी - 1977, मेलबर्न 179 धावांनी - 1998, चेन्नई
Continues below advertisement