Washim : लस घेतली नाही तर पाणी मिळणार नाही; वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायतीचा निर्णय Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2021 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण अनेक वेळा पाहिलं वीज बिल नाही भरले तर वीज कनेक्शन कट होते. अनेक वेळा आपण ऐकले आहे. राशन कार्डला आधार लिंक नसेल तर राशन बंद होते. पाणी पट्टी कर नाही भरला तर नळ बंद झालेले आपण ऐकले किवा पाहिलं असेल, मात्र लस नाही घेतली तर राशन आणि विज बंद झाल्याचे आपण कधी ऐकले का? वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. अनसिंग ग्राम पंचायत 15 हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत मात्र या गावात ६० टक्के इतकच लसीकरण झाल होत. गाव १०० टक्के लसवंत व्हावे या करिता एक वेगळा निर्णय घेतला गावातील लसीकरणाचा वेग वाढवा या करिता लसीकरण न करणाऱ्या कुटुंबाचे नागरी सुविधा असलेल्या वीज पाणी राशन आणि दाखले हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे