
Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू
Continues below advertisement
Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात पुतळ्याची भव्य रथयात्रा सुरू
जपानमधील टोकियो शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. संपूर्ण देशभरात पुतळ्याची रथयात्रा सुरू आहे. आम्ही पुणेकर, ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन आणि महाराष्ट्र शासनकडून हा उपक्रम सुरू आहे… आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी ...
Continues below advertisement