एक्स्प्लोर
Virar Crime : दुष्टाच्या संहारासाठी तो गेला, पण... 30 वर्षीय तरुणाची चोरट्याकडून हत्या Special Report
विरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानक परिसरात चोरटयाने पर्स चोरल्याने पाठलाग करुन, चोरट्याला पकडणा-या एका ३० वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. घटना काल बुधवारी राञी ११ वजताच्या दरम्यानची आहे. चोरट्याला पकडल्यावर चोरटयाने चक्क तरुणाच्या छातीत चाकूचे वार केले होते. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. चोरटयाला पोलिसांनी अटक केली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report

Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
महाराष्ट्र
नागपूर
राजकारण


























