एक्स्प्लोर
मतदानाऐवजी केलं रक्तदान! पेद्रेवाडी गावातील तरुणांचा अभिनव उपक्रम, या गावाचा आदर्श घेण्याजोगा!
कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतींसाठी आज प्रत्यक्ष मतदान होतंय. तर 47 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. याच बिनविरोध झालेल्या एका ग्रामपंचायतीनं 'आम्ही मतदान नाही तर रक्तदान करणार' या टॅगलाईन खाली रक्तदान शिबिर आयोजित केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील पेद्रेवाडी असं या गावचं नाव आहे. ग्रामपंचायत बिनविरोध केल्यानंतर मतदान करण्याची वेळ आली नाही. पण आम्ही रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आज गावातील सर्व तरुण मंडळी आणि जुने जाणते नेते यामध्ये सहभागी झालेत. शेकडो तरुणांनी आज गावातच रक्तदान केलं.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report

Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

Captain Kharat Bhondubaba : विकृतीचा कॅप्टन, भक्तांना टेन्शन, 58 व्हिडीओ जप्त Special Report

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report

Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




























