Vidhansabha : ही विधानसभा की महाराष्ट्राची हास्यजत्रा? कुणी नकला करतंय, कुणी आवाज काढतंय तर कुणाची शायरी सुरू!
abp majha web team
Updated at:
23 Dec 2021 09:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली, पण या अधिवेशनात जनतेचे मुद्द्यांपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजनच जास्त झाल्याचं पाहायला मिळातंय. कारण आपलेच नेते कुणी मांजरीचे आवाज काढतंय. तर कुणी जोरदार आरडाओरड करुन गोंधळ घालतंय.