Zero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?

Zero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?


नारायणगडावरती पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होत आहे या दसरा मेळाव्याच्या शुभ मुहूर्तावर नारायण गडावर चे फुलाने सजावट करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. 
तिकडे दसरा मेळाव्यासाठी मैदान ची तयारी सुरू असतानाच नारायण गडावर सुद्धा आलेल्या भाविकांना बुंदीचा प्रसाद बनवण्याचे काम सुद्धा जोरदार सुरू आहे.. याच फुलांच्या सजावटी ची तयारी चा आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola