एक्स्प्लोर
Vedanta Foxconn Special Report : विकास प्रकल्प गुजरातला, महाराष्ट्रात ऊत राजकारणाला - ABP Majha
पुण्यातील तळेगाव दाभाडे मधे होणार असलेला फोक्सकॉन- वेदांताचा प्रकल्प गुजरातमधे हलवण्यात येणार असल्याबद्दल तळेगाव मधील स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतेय. तळेगाव एम आय डी सी ही फाईव्ह स्टार एम आय डी सी म्हणून ओळखली जाते. रस्ते, वाहतूक, पाणी अशा सर्व सुविधा इथे आहेत आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याही इथं काम करतायत. असं असताना फोक्सकॉन- वेदांताचा प्रकल्प गुजरातला का गेला असा सवाल स्थानिकांकडून विचारला जातोय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
क्रिकेट
मुंबई

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


























