शेतकरी आंदोलन, लखीमपूर-खेरी, परीक्षेतील घोटाळे... Yogi Adityanath यांच्यासमोर होते अनेक Challenge
abp majha web team
Updated at:
10 Mar 2022 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपनं इतिहास घडवलाय. उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत दिलय. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी १९८५ नंतर कोणालाही सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याची संधी दिली नव्हती, तसेच सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी कोणालाही मिळाली नाही. पण, योगी आदित्यनाथ यांनी हा रेकॉर्ड मोडलाय.. भाजपनं जवळपास २७३ जागांवर विजय मिळवलाय..तर समाजवादी पक्षाला १२४ जागांवर समाधान मानावं लागलंय.