Vaibhavi Deshmukh On Hunger Strike : वडिलांनी सहन केलेल्या वेदना खूप होत्या, हे आंदोलन काहीच नाही

Vaibhavi Deshmukh On Hunger Strike : वडिलांनी सहन केलेल्या वेदना खूप होत्या, हे आंदोलन काहीच नाही
 माझ्या परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणे महत्वाचे आहे..  - एक आरोपी फरार आहे... सरकारी वकील नियुक्ती.. बी टीम या सह अनेक प्रश्न आहे.. त्यामुळे हे आंदोलन आहे.   - मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनावर आमचा विश्वास आहे.. सगळ्यांवर विश्वास आहे.  परंतु न्याय मिळायला हवा...  - वडिलांनी सहन केलेल्या वेदना खूप होत्या. . हे आंदोलन म्हणजे काहीच नाही..  - एका व्यक्तीवर अन्याय झालाय.. त्याला न्याय मिळत नाही हे दुर्दैव  - आवाज उठवला तरच लक्ष दिले जात आहे.. गावकऱ्यांनी सीसीटीव्ही दिल्यानंतर तपास होतो..  - राज्यातील जनतेने आमच्या पाठीशी उभे रहावे..  - गावकऱ्यांनी हे आंदोलनाचे नियोजन केले आहे..  या प्रकरणाचा पुढील तपास व्हावा याकरिता हे आंदोलन आहे..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola