ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मस्साजोग हत्येच्या तपासाबाबत चर्चेची शक्यता, फरार कृष्णा आंधळेचा शोध, चौकशी समितीचा अहवाल या मुद्द्यांवर बैठकीत सवाल उपस्थित होण्याची शक्यता
मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन, फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णय झाल्यास पुढील काही महिन्यात निवडणुकांची शक्यता
पालिका निवडणुकासंदर्भातल्या याचिकांवरील स्टे आज किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात उठला तरच उन्हाळ्यापूर्वी निवडणुकांची शक्यता, ज्येष्ठ कायदेतज्ञाचं मत, सुनावणी लांबली तर पावसाळ्यानंतरच निवडणुका..
पालिका निवडणुकासंदर्भातल्या याचिकांवरील स्टे आज किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात उठला तरच उन्हाळ्यापूर्वी निवडणुकांची शक्यता, ज्येष्ठ कायदेतज्ञाचं मत, सुनावणी लांबली तर पावसाळ्यानंतरच निवडणुका..
परभणी जिल्ह्यातल्या सेलूमध्ये सात कृषी अधिकाऱ्यांचं निलंबन, जालना नांदेड समृद्धी महामार्गातल्या वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन भोवलं
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका संभाजीराजांचं बलिदान न दाखवता संपवावी, असा दबाब असल्याची अमोल कोल्हेंची यूट्यूब ब्लॉगमध्ये कबुली.. शेवट कसा असावा याविषयी शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा