एक्स्प्लोर
Urmila VS Kangana | कंगनाच्या टीकेला उर्मिलाचं सणसणीत उत्तर, उर्मिला - कंगनामध्ये 'वॉर 2'
बॉलिवूड अभिनेत्री आणि नव्यानं शिवसैनिक झालेल्या उर्मिला मातोंडकर यांनी खार लिंक रोडवर दुर्गा चेंबर्स नावाच्या कर्मशियल इमारतील एक नवं कार्यालय विकत घेतलं आहे. या जागेसाठी उर्मिला यांनी तब्बल पावणे चार कोटी मोजल्याची माहिती उपलब्ध झालीय. अगदी मोक्याच्या जागी असलेल्या या सात मजली इमारतीत सहाव्या मजल्यावर उर्मिला यांचं 1040 चौ.फूटांचं कार्यालय आहे. यासाठी 36 हजार प्रति चौ. फूट या दरानं उर्मिलानं ही जागा विकत घेतल्याची नोंद आहे. ज्याची स्टँप ड्युटी 80 हजार 300 तर रजिस्ट्रेशनसाठी 30 हजार रूपये सरकार दरबारी भरण्यात आलेत. जाणकारांच्या मते या जागेची बाजारभावानुसार किंमत ही 4 कोटींपेक्षा अधिक आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha



























