एक्स्प्लोर
Umesh Kolhe Murder Case Special Report : उमेश कोल्हेंची हत्या सुडाच्या भावनेतून!
एखाद्याच्या धार्मिकतेचं रुपांतर धर्मांधतेत झालं की धर्माच्या नावाखाली हिंसाचार करायलाही तो मागेपुढे पाहत नाही. काही महिन्यांपुर्वी माजी भाजप नेत्या नूपुर शर्मांनी पैगंबरांबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला. काही ठिकाणी तर केवळ नुपूर शर्मांचं समर्थन केलं म्हणून हत्येच्याही घटना घडल्या. अशीच एक घटना राज्यातल्या अमरावतीत घडली होती. उमेश कोल्हेंची काही धर्मांधांनी हत्या केली.. पण याच हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येतेय.... पाहुयात या रिपोर्टमधून....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report


























