Mahua Moitra : श्वानाने घालवली खासदारकी? पती-पत्नीचं भांडण ठरलं कळीचा मुद्दा Special Report
abp majha web team | 09 Dec 2023 09:54 PM (IST)
देशभरात अनेक नेत्यांची खासदारकी गेल्याचं आपण पाहिलंय... कधी घोटाळे, कधी गुन्ह्यात झालेली शिक्षा, तर कधी लाचखोरीमुळे अनेकांची खासदारकी गेलीय... आताही तृणमूलच्या महुआ मोईत्रांची खासदारकी गेलीय... प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहेच... मात्र या सगळ्या प्रकरणात कळीचा मुद्दा ठरलाय, तो म्हणजे एक श्वान... पाहूयात, एक रिपोर्ट...