एक्स्प्लोर
Delta Variant : 'डेल्टा'चा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा,महाराष्ट्रातील 31जिल्हे पुन्हा तिसऱ्या गटात
नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशनंतर आता देशाच्या इतर भागातही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना, विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना खबरदारी घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report

Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार Special Report

Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report

Mojtaba Khamenei Iran : मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
राजकारण
महाराष्ट्र





























