एक्स्प्लोर
#BiharElection2020 "ही माझी शेवटची निवडणूक", नितीश कुमारांचं बिहार निवडणुकीसाठी भावनिक अस्त्र
नवी दिल्ली : एकीकडे बिहार निवडणुकीची धामधूम अजून संपलेली नसतानाच भाजपचं मिशन बंगाल सुरु होतंय. बिहारच्या प्रचारापासून दूर राहिलेले अमित शाह हे 5 नोव्हेंबरला दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर असणार आहेत. बंगालमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होत आहेत. त्या दृष्टीनं भाजपच्या मिशन बंगालची रणनीती आखण्यासाठी अमित शाह हे बंगालमध्ये जाणार आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report

India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report

Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report


























