Special Report | जावयांमुळे अडचणीत आलेल्या राजकारणातील सासऱ्यांची कहाणी! स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2021 02:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई: जावई म्हणजे अवघड जागेचं दुखणं असं म्हटलं जातं. अनेक सासू-सासऱ्यांना आपल्या जावयामुळे प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागल्याचं पहायला मिळतं. जावई हा आपल्या कुंडलीतील दहावा ग्रह असल्याचाही प्रत्यय अनेकांना आला असेल. हे झालं सामान्यांचं. पण या जावई नावाच्या नात्याने राजकारणातील अनेक सासऱ्यांची पळता भूई थोडी केली आहे. त्यामुळे कित्येकांची राजकीय कारकीर्द पणालाही लागल्याचं पहायला मिळतं.