
Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदे
Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदे
सर्वांच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटतील.. मोदीजींचे अभिनंदन करतो.. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे विकसित भारताचे जे स्वप्न बघितलं ते प्रत्यक्षात साकारणारा हा अर्थ संकल्प नोकरदरांना जो दिलासा मिळालाय त्याचं वर्णन अभुतपुर्ण असा करावा लागेल.. त्यामुळे करदात्यांची अधिकची बचत होईल हा पैसा पुन्हा बाजारात येईल.. आणि अर्थव्यवस्था मजबुत होईल सर्वच क्षेत्रांचा विचार करणारा विकासाभुख अर्थ संकल्प आहे किसान क्रेडीट कार्डाचे लिमिट वाढवण्यात आलय. कॅन्सर सोबत इतर 36 औषधांना कस्टम ड्युटीतून वगळण्यात आलं आहे मेडिकलच्या 10 हजार जागा वाढवण्याचा निर्णय झाला आहे एआयवर भर दिला आहे स्टार्टअपसाठी क्रेडीट लिमिट वाढवण्यात आलं आहे हिल इन इंडिया योजनेमुळे मेडिकल टुरिझम वाढेल प्रधानमंत्री मोदीनी जगभरात देशाचे नाव उचावण्याचा काम केलं आहे भारताना जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी अर्थसंकल्पातून प्रयत्न रेल्वे, रस्त्यांसाठी बुलेट ट्रेनसाठी सरकारने निधी दिला आहे महाराष्ट्राला लाखो कोटी रुपये दिले आहेत वंदे भारतसाठी अनेक ट्रेन राज्याला दिल्या आहेत