एक्स्प्लोर
Budget 2023 Special Report : निवडणुकीआधीचं शेवटचं बजेट 1 फेब्रुवारीला सादर होणार, अवघ्या देशाचं लक्ष
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीचं शेवटचं पूर्ण बजेट 1 फेब्रुवारीला सादर होईल..त्यामुळे अवघ्या देशाचं त्याकडे लक्ष लागलंय. आत्तापर्यंत कररचनेत फारसे बदल न करणारं मोदी सरकार यावेळी तरी दिलासा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.2017-18 पासून आयकराच्या स्लॅबमध्ये कुठलाच बदल झालेला नाहीय. मागच्या पाच वर्षात फक्त एक बदल झाला..तो म्हणजे नवीन आणि जुनी कर व्यवस्था सरकारनं 2020 च्या बजेटमधे जाहीर केली. त्यामुळेच आता यावेळी तरी हा बदल होईल अशी आशा अनेकांना लागून राहिलीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























