Pankaja Munde Special Report : 'मी झुकणार नाही, थांबणार नाही' ऑफरच ऑफर, कुणाला सॉफ्ट कॉर्नर?
abp majha web team | 03 Jun 2023 11:47 PM (IST)

पंकजा मुंडे आणि नाराजीची चर्चा हे जणू समीकरण बनलंय.. कधी पंकजांच्या भाजपमधल्या नाराजीच्या चर्चा, कधी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील कुरबुरींच्या चर्चा तर कधी पंकजा मुंडेंना विरोधकांनी दिलेल्या सल्ल्यांच्या चर्चा.... आता यात भर पडली आहे ती पंकजा मुंडेना मिळालेल्या ऑफर्सची..