
Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?
Continues below advertisement
तुम्ही पाहताय एबीपी माझा... आणि ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये तुमचं पुन्हा स्वागत.. मंडळी, राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आता वेळ झालीय जगाची सफर करण्याची.. आज कोणत्या बातम्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलंय... ते पाहूयात.. झीरो अवरच्या वर्ल्ड फटाफटमध्ये.
Continues below advertisement