एक्स्प्लोर
Thane Potholes Special Report : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात खड्डे, रस्त्यांची चाळण, ठाणेकर हैराण
राज्यभरात झालेल्या पावसानंतर ठाण्यातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठाणे म्हणजे खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वत:चं शहर. पण त्याच ठाण्यात सध्या वाहनचालकांना खड्ड्यांमुळं त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report

Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग



























