एक्स्प्लोर
Thackeray Symbol Problem Special Report : ठाकरेंचं मशाल चिन्ह देखील जाणार?, जाणून घ्या का?
पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता ठाकरे गटासमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे... कारण ठाकरे गटाचं नवीन पक्षचिन्ह म्हणजेच मशालीवर समता पक्षानं दावा केलाय. १९९६ पासून मशाल हे आमचं चिन्ह असल्याचा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने केलाय. या पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली असून ते अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारही देणार असल्याचं कळतंय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha


























