Suresh Kalmadi यांच्यापासून काँग्रेस दूर? भाजपच्या नेत्यांसह वाढली जवळीक? Special Report
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 09:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचे माजी खासदार सुरेश कालमाडींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं . गेल्या अकरा वर्षांपासून काँग्रेसने कालमाडींपासून दूर राहणंच पसंत केलं . मात्र आता याच कालमाडींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे फेस्टिव्हलच्या शुक्रवारी होणाऱ्या उद्धघाटनासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , मंगलप्रभात लोढा अशी भाजप नेत्यांची मोठी रांग पाहायला मिळणार आहे . त्यामुळं इतर अनेक नेत्यांप्रमाणे कालमाडींनाही भाजप पावन करून घेणार का असा प्रश्न विचारला जातोय .