एक्स्प्लोर
Surat Diamond Bourse कडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ! हिरे व्यापाऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे Special Report
आता बातमी गुजरातमधल्या सूरत डायमंड बोर्सची. मुंबईतला हिरे व्यापार सूरतकडे वळवण्यासाठी तिथं खास सोयसुविधा असलेलं सूरत डायमंड बोर्स उभारण्यात आलं. वल्लभभाई लखानी आणि त्यांच्या किरण जेम्सनं आपला व्यापार सूरतकडे वळवलाही. त्यामुळं मुंबईतल्या हिरे व्यापाराचा झगमगाट कमी होण्याची चिन्हे दिसू लागली. पण आता मात्र वल्लभभाई लखानी यांच्यासह सर्वच हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत परत येण्याचे वेध लागलेयत. हिरे व्यापाऱ्यांनी सूरत डायमंड बोर्सकडे पाठ फिरवण्याची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊयात एबीपी माझाच्या रिपोर्टमधून.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























