Supriya Sule vs Sunetra Pawar : नणंद-भावजयीमध्ये कोण बाजी मारणार? Special Report
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघांची संख्या आहे ४८. या ४८ जागांपैकी सर्वात चुरशीची लढत होणार आहे ती बारामतीत. त्याचं कारण म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली जाणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. सुनेत्रा यांनी भेटीगाठी आणि दौरे देखील सुरू केलेत. नक्की दोन्ही गटांमध्ये काय सुरू आहे, आणि बारामतीत सध्या काय माहोल आहे, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून.