Mega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हाल
Mega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेवर सुरू असलेला ब्लॉक वाढवला आहे. कर्नाक पुलाचं गर्डर बसवण्याचं काम अद्याप सुरु असल्याने वाहतूक सुरळीत झालेली नाहीय. त्यामुळे सकाळच्या वेळेत प्रवाशांचा खोळंबा झालाय. मध्य रेल्वेवर सकाळी साडेपाचपर्यंत असलेला ब्लॉक अजूनही संपला नाही.
((दरम्यान गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झालीय. तसेच गर्डरचे अलाइनमेंट देखील चुकले असल्याने ब्लॉक अजूनही पूर्ण नाही त्यामुळे लोकल केवळ भायखळा, दादर, कुर्ला स्थानकापर्यंत सुरू, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड पर्यंत लोकल सुरू ))
कर्नाक पुलाच्या गर्डर लॉन्चिंग साठी घेण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या ब्लॉकचा कालावधी वाढला
सकाळी 5.30 पर्यंत असलेला ब्लॉक अजूनही संपला नाही, त्यामुळे मध्य रेल्वेवर अजूनही वाहतूक पूर्णपणे सुरू नाही
बी एम सी कडून ब्लॉक संपल्याची घोषणा नाही त्यामुळे मध्य रेल्वे लोकल आणि एक्सप्रेस चालवू शकत नाही
गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला झाली आहे दुखापत तसेच गर्डरचे अलाइनमेंट देखील चुकले असल्याने ब्लॉक अजूनही पूर्ण नाही
त्यामुळे लोकल केवळ भायखळा, दादर, कुर्ला स्थानकापर्यंत सुरू, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड पर्यंत लोकल सुरू
अनेक एक्सप्रेस गाड्या देखील नवीन वेळेनुसार सोडण्यात येणार