Supreme Court च्या वकीलांना धोका? खलिस्तान्यांनंतर आता काश्मिरी मुजाहीद्दीनांच्या धमक्या Special Report
abp majha web team
Updated at:
24 Jan 2022 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधानांच्या सुरक्षेचं प्रकरण आणि कलम ३७० संदर्भातील खटल्यासंदर्भात सुप्रीम कोर्टातल्या वकिलांना गेल्या दोन आठवड्यांपासून धमक्या येतायत. सीख फॉर जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेनंतर आता काश्मिरी मुजाहिद्दिनांनी धमक्या दिल्यात. वकिलांच्या संघटनेने याबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केलीय. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर धमक्या आल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील वकील निशांत कातनेश्वरकर काय म्हणतायत पाहूयात....