एक्स्प्लोर
Rishi Sunak India Connection Special Report : सुनक आमचेच! पाकिस्तानचा दावा
ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड होताच भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे. पण आश्चर्य म्हणजे पाकिस्तानातही जल्लोषाचं वातावरण आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनक हे आपले असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. सुनक यांचे आजोबा फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या गुजरानवालाचे रहिवासी होते. पण त्यांनी देशाच्या फाळणीआधीच ते गाव सोडलं होतं. तरीही सुनक हे मूळचे पाकिस्तानी असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानी नेटिझन्सकडून तर कोहिनूर पाकिस्तानात आणण्याची मागणीही करण्यात येत आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























