एक्स्प्लोर
Loan Apps Fraud | ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांची वसुलीदारांकडून पिळवणूक, ऑनलाईन सावकारांपासून सावधान!
औरंगाबाद: सध्या झटपट लोन देण्यासाठी अनेक अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर देखील आपण अशा अनेक जाहिराती पाहिल्या असतील. मात्र हे असले कर्ज घेणं म्हणजे आयुष्याशी खेळ ठरू शकतो. हे कर्ज तुमची समाजात अतोनात बदनामी करणारे ठरेल. या ॲप्स चालकांच्या जीवघेण्या वसूली विरोधात औरंगाबाद येथील काही तरुण पोलिसात गेले आहेत. त्यामुळं फक्त प्ले स्टोअरवरील अॅप्सवरुन फक्त आधार कार्डवर लोन देणाऱ्यांपासून सावधान राहाणं गरजेचं आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत


























