Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली त्याला आज बरोबर ५१ वर्षं पूर्ण झाली... २५ जून १९७५ रोजी तत्कालिन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीची घोषणा केली अन् देशाच्या इतिहासानं एक वेगळं वळण घेतलं... आता हाच इतिहास नववीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावा लागणारे... एनसीईआरटीनं आणीबाणीचा अभ्यासक्रमात समावेश केल्यावरून राजकीय वादळ उठलं नसतं, तरच नवल...

All Shows