एक्स्प्लोर
special Report : Amol Mitkari यांचं कन्यादानाबाबत वक्तव्य, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर राडा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतल्या सभेत कन्यादानाबद्दल वक्तव्य केलं.. आणि याच वक्तव्याविरोधात राज्यभरात ब्राह्मण समाज आक्रमक झालाय.. पुण्यात तर ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.. अमोल मिटकरी यांनी काय वक्तव्य केलेलं आणि त्याचे पडसाद कुठे कुठे उमटलेत.. पाहुयात..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report

Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

Captain Kharat Bhondubaba : विकृतीचा कॅप्टन, भक्तांना टेन्शन, 58 व्हिडीओ जप्त Special Report

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report

Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
सातारा
महाराष्ट्र
विश्व

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




























