Special Report : POK मध्ये फडकले तालिबानी झेंडे, तालिबान्यांच्या कारवायांचं 'पीओके' मध्ये सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2021 11:40 PM (IST)
अफगाणिस्तानात कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पहिल्यांदा तुरुंगात अटकेत असलेल्या लष्कर - ए - तोएबा आणि जैश ए मोहमदच्या दहशतवाद्यांना तालिबान्यांनी सोडले आहे आणि अफगाणिस्तानणमधून हे दहशतवादी थेट पीओकेत पोहोचले आहे. इतक्यावर न थांबता तालिबानच्या विजयावर रॅली काढून ध्वज फडकवण्यात आला आहे. पाहा माझाचा स्पेशल रिपोर्ट.