एक्स्प्लोर
Special Report | ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही 'हा' निर्णय होणार?
24 तास सुरु सगळ्याच मी़डिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच कन्टेंट तयार होतो. मात्र, तोच न्यूज कन्टेंट काही प्लॅटफॉर्म वापरतात. आणि त्याच कंन्टेटच्या जोरावर जाहिरातीही मिळवतात..जाहिरातींमधून मोठा पैसा उभा करतात. मात्र, या कमाईचा सन्मानजक भाग मीडिया प्लॅटफॉर्मला मिळत नाही. म्हणजेच काय, तर कमाईचा मोठा हिस्सा आपल्याकडे ठेवतात. मात्र, ऑस्ट्रेलियात अशी स्थिती नाहीय. कारण ऑस्ट्रेलियन सरकारनं एक निर्णय महत्वाचा निर्णय घेतलाय. काय आहे प्रकरण पाहुयात.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report

Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण



























