एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
Special Report : फ्रिजच्या खोक्यातून पैसे कुणाला गेले सांगू का?, खोके गेले फ्रिजचे बॉक्स आले
महाराष्ट्रात ५० खोके.. एकदम ओक्के अशी चर्चा सुरु असतानाच आता फ्रिजमधील खोक्यांचं नवं प्रकरण समोर आलंय. काल दीपक केसरकरांनी खोके कुणी घेतले हे वेळ आल्यावर सांगू असा इशारा उद्धव ठाकरेंना दिला..आज मुख्यमंत्री शिंदेंनीही फ्रीजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार असा सूचक इशारा दिलाय.. या फ्रीजमधील खोक्यांचं प्रकरण काय आहे पाहुयात या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा

Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?

Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report


























