एक्स्प्लोर
Special Report : आता सांगलीमध्ये साधूसंताना मारहाण,पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली : ABP Majha
सांगलीत चोर समजून साधूंना झालेल्या मारहाणीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. ठाकरे सरकारच्या काळात पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडाची आठवण करून देत भाजपनं महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघरची आठवण करून देत सांगलीत कठोर कारवाई केल्याचं म्हटलंय....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha



























