Special Report Rohit Pawar : रोहित पवारांची ईडी चौकशी, वडिल पत्नीही रोहित पवारांसाठी मैदानात
![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/01/7b429d4f9199b2a06755f32d8844c7331706811793022718_original.png)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Rohit Pawar : रोहित पवारांची ईडी चौकशी, वडिल पत्नीही रोहित पवारांसाठी मैदानात
सणासुदीच्या दिवशी किंवा कौटुंबिक कार्यक्रमावेळी पवार कुटुंब एकवटल्याचं आपण अनेकदा पाहिलंय.. आजही असंच चित्र पहायला मिळालं.. निमित्त होतं रोहित पवारांच्या ईडी चौकशीचं. आज पुन्हा रोहित पवारांची ९ तास ईडी चौकशी झाली. त्यावेळी रोहित पवारांसाठी पवार कुटुंब मैदानात उतरल्याचं पहायला मिळालं.. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, रोहित पवारांचे वडिल, पत्नी कुंती पवार असं संपूर्ण कुटुंब ईडी कार्यालयाबाहेर पोहोचलं.. खरं तर यापूर्वीही ईडी चौकशीला जाताना रोहित पवारांनी आजोबा शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आणि आत्या सुप्रिया सुळेंसोबत ईडी कार्यालयात पोहोचले.. एकुणच काय तर रोहित पवारांसाठी अख्ख कुटुंब मैदानात उतरलंय. ज्यावरुन राजकारणही रंगलंय पाहूया..