ABP News

Shiv Jayanti 2025 : राणू आक्कांचा वाडा...जिथं नांदली छत्रपतींची कन्या Ranu Akka Wada Satara Bhuinj

Continues below advertisement

नमस्कार मी... एबीपी माझाच्या शिवजयंती विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. छत्रपती शिवरायांचा पराक्रम पाहिलेले, त्यांच्या आठवणी जपलेले, शिवरायांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेले अनेक मूक साक्षीदार आजही सह्याद्रीच्या खोऱ्यात उभे आहेत... अशाच वास्तुंची गोष्ट पाहाणार आहोत शिवकाळाचे साक्षीदार या विशेष कार्यक्रमामध्ये...

Narendra Modi On Shivjayanti 2025 नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करत शिवरायांना अभिवादन केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram