Special Repot :Renu Shrama यांना शनिवारपर्यत Police कोठडी, 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
21 Apr 2022 11:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना ५ कोटींच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेला इंदूरमधून अटक करण्यात आलीय. दरम्यान, रेणु शर्मानं शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.... काय आहे नेमकं प्रकरण पाहुयात...