Special Report Ram Mandir : देशभरात राममंदिर निर्मितीचा उत्साह, विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन
Special Report Ayodhya Ram Mandir : देशभरात राममंदिर निर्मितीचा उत्साह, विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन
राजकारणातील हवा कोणत्या दिशेने वाहत आहे, याचं सर्वसाधारण अंदाज राजकीय सभा आणि राजकीय आयोजनातील गर्दीतून येत असते.. मात्र, सध्या राजकीय वातावरणाचा अंदाज धार्मिक आयोजनाच्या माध्यमातून घ्यावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे का?? आम्ही असा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे राज्यभरात सध्या सुरू असलेली धार्मिक आयोजनाची रेलचेल आणि त्यात येणारी भाविकांची अलोट गर्दी... अयोध्येत श्री रामाचे मंदिर साकारले जात असताना एका योजनेतून राज्यात आणि संपूर्ण देशात हिंदुत्वाचा वातावरण निर्माण केला जात आहे का? असा प्रश्न ही यामुळे निर्माण होत आहे...
All Shows


































