एक्स्प्लोर
Special Report Pune Bypoll Election : मतदारांचा एक्झिट पोल 'माझा'वर कसब्यातील कौल कोणाच्या बाजूनं?
एबीपी माझाच्या पोटनिवडणूक स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. गेला एक महिना राज्यात दोन विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. चिंचवड आणि कबसा पेठ.. या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका पार पडल्या. आणि त्याचा निकाल अवघ्या काही तासांवर आलाय. त्यातच प्रत्येकाला उत्सुकता लागलीय की दोन्ही ठिकाणी कुणाचा विजय होणार... काल आपण याचवेळी पुण्यातील काही संस्थांचा एक्झिट पोल पाहिला. तर आज आपण पाहणार दोन्ही मतदारसंघातली मतदारांचा एक्झिट पोल.. सुरुवात करुयात कसब्यातून.. इथल्या मतदारांना काय वाटतं... पाहुयात..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























